Wednesday, February 24, 2016

News

With a view to reducing the high number of accidental deaths on the Mumbai-Pune Expressway, the Maharashtra State Road Development Corporation (MSRDC) on Tu-esday signed a MoU with auto major Mahindra and Mahindra Ltd and road safety NGO Save Life Foundation. The collaboration will attempt to transform the expressway into a ‘zero fatality corridor” over the next 3-4 years.

(मुंबई-पुणे दुतग्रती मार्गावरील अपघाती मृत्यूंची वाढती संख्या कमी करण्याच्या दृष्टीकोनातून, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) मंगळवारी वाहन क्षेत्रातील प्रमुख महिंद्रा आणि महिंद्रा लि. व रस्ता सुरक्षा संबंधित 'सेव्ह लाईफ फाउंडेशन' या स्वयंसेवी संस्थेसोबत एक सामंजस्य करार केला आहे. एकमेकांच्या सहकार्यातून पुढील 3-4 वर्षांत दुतग्रती मार्गाला 'शून्य अपघाती मृत्यू मार्गिका' (झिरो फॅटॅलिटी कॉरिडॉर) मध्ये परिवर्तित करण्याचा प्रयत्न याद्वारे केला जाईल.)

No comments:

Post a Comment